शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी PM किसान योजना  16 व्या हप्त्याची तारीख जाहीर झाली आहे. PM किसान योजना  16 हप्ता 28 फेब्रुवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरित करणार आहेत.

PM किसान योजना हे एक केंद्र सरकारचे प्रस्ताव आहे ज्यानुसार भारतातील शेतकर्‍यांना आर्थिक सहाय्य मिळवून त्यांचे आर्थिक स्थिती सुधारण्यात मदत करण्यात येईल. ही योजना सरकारच्या "प्रधानमंत्री कृषि सम्मान योजना" या अंतर्गत प्रारंभ केली आहे.

>  प्रथम PMKSNY च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.https://pmkisan.gov.in/ > फार्मर्स कॉर्नर विभागात     “नवीन शेतकरी नोंदणी”      वर क्लिक करावे. >  त्या नंतर रूरल फार्मर रेजिस्ट्रेशन वर क्लिक करून आधार नो. , मोबाइल नो, स्टेट सिलेक्ट कराव, दिलेला capta टाकून गेट otp वर क्लिक करावे.

आपण जरपीएम किसान योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करावा

> पीएम किसान pmkisan.gov.in च्या अधिकृत वेबसाइटवर जा. > मुख्यपृष्ठावरील ई-केवायसी पर्यायावर क्लिक करा. >  तुमचा आधार कार्ड नंबर आणि कॅप्चा कोड टाका. > सर्च पर्यायावर क्लिक करा. > आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर टाका. > मोबाईल नंबरवर आलेला OTP प्रविष्ट करा.सबमिट पर्यायावर क्लिक करा

PM किसान योजना e kyc  करण्यासाठी पुढील स्टेप्स अनुसार करा.

ज्या शेतकर्यांनी पीएम किसान योजनेच्या लाभासाठी अर्ज केले असतील त्यांनी ऑनलाईन त्यांच्या पात्र – अपात्रते विषयी सद्यस्थिती तपासून घ्यावी.  https://pmkisan.gov.in/BeneficiaryStatus_New.aspx

PM किसान योजना लाभार्थी पात्रता स्टेटस ऑनलाईन कसे तपासावे?

> >त्यामध्ये     ELIGIBILITY STATUS ऑप्शन ला Land Seeding / e-Kyc Status /      Aadhar Bank Account Seeding Status –  असे ग्रीन टिक मार्क दिसले पाहिजे तरच शेतकर्यांना या योजनेचा हप्ता जमा होईल.

>> आपले स्टेटस दिसेल त्यामध्ये (Reason for Rejection) हा महत्वाचा पर्याय पाहा. जर येथे काही कारण दिसत असेल तर त्यानुसार आपण तालुका कार्यालयात जावून प्रत्यक्ष भेट देवून,      ज्या त्रुटी असतील त्या दुरुस्त करून घ्याव्यात. तरच आपल्याला या योजनेचा लाभ घेता येईल.

>> आपण जरपीएम किसान योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केला असेल आणि आपण पात्र असाल तर आपले नाव लाभार्थी यादी मध्ये आहे का? हे आपण ऑनलाइन वेबसाईट वर देखील पाहू https://pmkisan.gov.in/Rpt_BeneficiaryStatus_pub.aspx

>>  प्रमाणे जिल्हा तालुका ब्लॉक गावाचे नाव निवडून गेट रिपोर्ट वर क्लिक करा. >> पुढे तुम्हाला यादी दिसेल त्यामध्ये तुमचे नाव तपासू शकता.